शहापूर येथे “सोयाबीन पिक परिसंवाद” संपन्न…

 शहापूर येथे “सोयाबीन पिक परिसंवाद” संपन्न…

या सोयाबीन पीक परिसंवादात सोयाबीन लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान ज्यात सोयाबीनची बीबीएफ व टोकण पद्धतीने लागवड, जमिनीच्या प्रकारानुसार व पाणी उपलब्धतेनुसार वाणाची निवड, बीज प्रक्रिया, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, एकात्मिक तण व्यवस्थापन व अल्प खर्चिक पद्धतीचा अवलंब करून कीड व रोग व्यवस्थापन यावर भर देण्यात आला. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व बेस्ट ऍग्रो लाईफची शास्त्रज्ञ श्री सारा नरसिंह व श्री नामदेव घुले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शहापूर व परिसरातील 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती होते. दिनांक १० जून २०२२, शुक्रवार मौजे शहापूर तालुका देगलूर येथे बेस्ट ऍग्रो लाइफ लिमिटेड व कृषी विभाग तर्फे सोयाबीन पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. #farmers #farming #soybeanoil #soyabeanfarming #Soyabean_Oil #soyabean #kvk #sagroli #nanded #सोयाबीन✌️🌱 #सोयाबीन_पेरणी #सोयाबीन_बिजोत्पादन #सोयाबीन_काढणी✌️🌱 #बीबीएफ #टोकण_पद्धतीने_लागवड #बीज_प्रक्रिया #माती_परीक्षणाचे_फायदे #खत_व्यवस्थापन_व_रोग_किडी_व्यवस्थापन




Comments

Popular posts from this blog

सबसॉयलर (Subsoiler) या अवजाराच्या माध्यमातून जमिनीचे संवर्धन….

समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक सोयाबीन अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण व निविष्ठा पुरवठा…

लिंबू तोडनी यंत्राचा प्रभावी वापर…